WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 107 जागांसाठी भरती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU – Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) मध्ये १०७ जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात अली आहे. ह्या भरतीमध्ये सहायक प्राध्यापक ह्या पदांकरिता हि भरती असणार आहे. या भारतीकरिता अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे यासोबतच अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ BAMU Recruitment 2024 Details

एकूण जागा : १०७ Vacancy

SR Noपदाचे नावपद संख्या
सहायक प्राध्यापक – Assistant Professor१०७

Eligibility Criteria For BAMU Bharti 2024

शैक्षणिक पात्रता पदानुसार

  • उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी M.Sc./M.Tech./NET/SET/Ph.D असावी. (कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा: Not Available

वय मोजण्यासाठी वय गणकयंत्र येथे क्लिक करा [Age Calculator Marathi]

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431 004. (M.S.)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय: ₹100/-]

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 25 जून 2024
  • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2024
  • परीक्षा (TET): 13 & 14 जुलै 2024

अर्ज कसा करावा: ऑनलाईन / Online

वेतन / पगार (Pay Scale) : नियमाप्रमाणे ३२०००/- रुपये पर्येंत प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र

WEBPORTAL: bamu.ac.in

BAMU Recruitment २०२४ महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

BAMU भरती करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि “भरती” या टॅबवर क्लिक करा.
  • “सहाय्यक प्राध्यापक” पदासाठीची जाहिरात निवडा.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.

अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ BAMU च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.

BAMU Recruitment 2024. Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, known as Marathwada University, is located in Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra. BAMU Recruitment 2024 (BAMU Bharti 2024) for various 107 Assistant Professor Posts.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना मूळ जाहिरात पाहू शकता, कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज WebMarathi.Net ला भेट देत राहा.

धन्यवाद

abhishek-Rodi

अभिषेक रोडी (Abhishek Rodi )

नमस्कार मी अभिषेक रोडी, वेबमराठी.नेट (webmarathi.net) या मराठी संकेतस्थळावर लेखक. तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि आर्थिक नियोजन या क्षेत्रात मराठी भाषिकांना माहिती आणि मार्गदर्शन देणे हा माझा प्रयत्न आहे.

Leave a Comment